Bakri Eid 2024: मटण बिर्याणी शिवाय अपूर्ण आहे बकरी ईद! नोट करा सोपी हैदराबादी रेसिपी

Bakri Eid 2024: मटण बिर्याणी शिवाय अपूर्ण आहे बकरी ईद! नोट करा सोपी हैदराबादी रेसिपी

Eid Ul Adha 2024: मटण बिर्याणीशिवाय ईद कशी साजरी होणार? घरच्या घरी हैदराबादी मटण बिर्याणी तयार करण्यासाठी ही सोपी रेसिपी ट्राय करा.