आजचे भविष्य मंगळवार, दि. 12 मार्च 2024
मेष: सहकाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, ऐनवेळी विश्वासघात होईल ,
वृषभ: आपल्यासाठी छोट्या वाटणाऱ्या पण गंभीर चुका सुधारा
मिथुन: प्रतिस्पर्ध्यांना कमजोर समजू नका ते वरचढ ठरू शकतील
कर्क: आज आपल्यासोबत खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी घडतील
सिंह:विवाहेच्छुकांना आज मातुल घराण्याकडून विवाह प्रस्ताव येतील
कन्या: गुरुजनांशी व मोठ्यांशी बोला चर्चा करा नकारात्मक विचार दूर होतील सकारात्मक वाटेल
तुळ: आळसपणामुळे ठरवलेले काम पूर्ण होणार नाही, निराश असाल
वृश्चिक: चुकीच्या सल्यामुळे त्रासात पडाल दहा वेळा विचार करा
धनु: आपली कामे आपणच करा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका
मकर: खर्चावर नियंत्रण कसे होईल याकडे लक्ष द्या
कुंभ: जोडीदाराच्या भावनेचा विचार करा प्रत्येक गोष्टींवर वाद नको
मीन : आपले प्रेझेंटेशन कसे सुधारता येईल याकडे लक्ष द्या.
Home महत्वाची बातमी आजचे भविष्य मंगळवार, दि. 12 मार्च 2024
आजचे भविष्य मंगळवार, दि. 12 मार्च 2024
मेष: सहकाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, ऐनवेळी विश्वासघात होईल , वृषभ: आपल्यासाठी छोट्या वाटणाऱ्या पण गंभीर चुका सुधारा मिथुन: प्रतिस्पर्ध्यांना कमजोर समजू नका ते वरचढ ठरू शकतील कर्क: आज आपल्यासोबत खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी घडतील सिंह:विवाहेच्छुकांना आज मातुल घराण्याकडून विवाह प्रस्ताव येतील कन्या: गुरुजनांशी व मोठ्यांशी बोला चर्चा करा नकारात्मक विचार दूर होतील सकारात्मक वाटेल तुळ: […]
