Rajesh Khanna Birth Anniversary: राजेश खन्ना यांच्या आठवणीत ट्विंकलने शेअर केलेले खास फोटो
Rajesh Khanna Birth Anniversary: अभिनेते राजेश खन्ना आता आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल सोशल मीडियावर वडिलांच्या आठवणीत कायमच फोटो शेअर करत असते.
