महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल ‘रांगडा’ अनुभव; कुस्ती अन् बैलगाडा शर्यतीचा थरार मोठ्या पडद्यावर दिसणार!
महाराष्ट्राच्या कृषि आणि क्रीडा संस्कृतीचे दोन मानबिंदू असलेल्या बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचा थरार मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.
