कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गिका ऑगस्ट अखेरीस खुली होणार

खेड प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीमुळे वाहनालकां पवास वेगवान अन् आरामदायी झाला आहे. आता कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गिका ऑगस्ट अखेरीस खुली करण्याया दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खाते व ठेकाधारक कंपनीने अंतर्गत कामांना गती दिली आहे. ऑगस्ट अखेरीस बोगद्यातील दुहेरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर नोकरमान्यां पवास आणखी वेगवान होणार आहे.

कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गिका ऑगस्ट अखेरीस खुली होणार

खेड प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीमुळे वाहनालकां पवास वेगवान अन् आरामदायी झाला आहे. आता कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गिका ऑगस्ट अखेरीस खुली करण्याया दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खाते व ठेकाधारक कंपनीने अंतर्गत कामांना गती दिली आहे. ऑगस्ट अखेरीस बोगद्यातील दुहेरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर नोकरमान्यां पवास आणखी वेगवान होणार आहे.