Tharala Tar Mag: फाईलचं नेमकं सत्य काय? पूर्णा आजीच्या रागानंतर सुभेदारांच्या घराची दारं प्रियासाठी होणार बंद?
Tharala Tar Mag 1 July 2024 Serial Update: प्रिया सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या कराराची फाईल घेऊन सुभेदारांच्या घरात भर मध्यरात्री आली होती. यावेळी पूर्णा आजीने तिच्याच कानशिलात ठेवून दिली होती.