तिलारी घाटात अपघातग्रस्त गाडीला धडक बसून दुसरा अपघात
शनिवारी मध्यरात्री 2 वा .घटना ; सुदैवाने जीवितहानी नाही ; मात्र गाडीचे मोठे नुकसान
साटेली भेडशी | प्रतिनिधी
तिलारी घाटात शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हुबळी कर्नाटक हुन गोव्याच्या दिशेने प्रवास करताना मालवाहतूक पिकअप गाडी जयकर पॉईंट जवळील उतारावर आली असता पिकअप गाडीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून दोन दिवसांपूर्वी अपघात झालेल्या रस्त्यावरच्या दुसऱ्या वाहनालाच धडक बसून अपघात झाला.
या अपघातात गाडीतील चालक व त्याचा साथीदार सुखरूप असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज होणारे अपघात व घाट रस्त्याची काही ठिकाणी झालेली पडझड व दुरवस्था तसेच जयकर पॉईंट जवळील उतारावर मोठ्या प्रमाणात खचलेला रस्ता यामुळे घाटातील अवघड वाहतुक बंद करण्यात आली आहे.मात्र अधूनमधून अवजड वाहनांचा घाटरस्त्यात अपघात होत असतात याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
Home महत्वाची बातमी तिलारी घाटात अपघातग्रस्त गाडीला धडक बसून दुसरा अपघात
तिलारी घाटात अपघातग्रस्त गाडीला धडक बसून दुसरा अपघात
शनिवारी मध्यरात्री 2 वा .घटना ; सुदैवाने जीवितहानी नाही ; मात्र गाडीचे मोठे नुकसान साटेली भेडशी | प्रतिनिधी तिलारी घाटात शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हुबळी कर्नाटक हुन गोव्याच्या दिशेने प्रवास करताना मालवाहतूक पिकअप गाडी जयकर पॉईंट जवळील उतारावर आली असता पिकअप गाडीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून दोन दिवसांपूर्वी अपघात झालेल्या रस्त्यावरच्या दुसऱ्या वाहनालाच धडक […]