सिंधुदुर्गातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी जी.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
Home महत्वाची बातमी सिंधुदुर्गातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर
सिंधुदुर्गातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी जी.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.