‘तारक मेहता’ फेम गोगीने गुरुचरण यांच्या बेपत्ता होण्यावर दिली प्रतिक्रिया, शेवटचे बोलणे काय झाले?
‘तारक मेहता’ मालिकेतील गुरुचरण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्यावर मालिकेतील गोगी म्हणजेच समय शाहने प्रतिक्रिया दिली आहे.