स्वातीवरुन सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये जोरदार भांडण, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?
सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये झालेल्या भांडणाचा सावनी फायदा घेणार आहे. तिची आता पुढची चाल काय असणार हे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील आजच्या भागात कळणार आहे.