‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील हा कलाकार पुन्हा दिसणार मालिकेत? नाव ऐकून चाहते झाले आनंदी

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकार हे मालिका सोडून जाताना दिसतात. आता लवकरच एक कलाकार पुन्हा येणार असल्याची माहिती समोर आली आहे.