Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटीमधील ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला! अनिल कपूरने केली जोरदार टीका
Bigg Boss OTT 3 Eviction: बिग बॉस ओटीटी ३च्या विकेंडसाठी विशाल पांडे, अरमान मलिक, लव कटारिया आणि चंद्रिका दीक्षित हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यामधील कोणत्या कलाकारांचा घरातील प्रवास संपला हे जाणून घेऊया…