लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

नुकताच झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायिका सुनिधी चौहानवर चाहत्याने पाण्याची बाटली फेकली. ते पाहून सुनिधीला सुद्धा धक्का बसला. आता सुनिधीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.