कराटेत इंडिया कराटे संघटनेला यश
बेळगाव : हुबळी येथे साउथ झोन शूटोकॉन संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या खुल्या कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे संघटना कराटपटूनी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत 10 वर्षाखालील गटात आनंद कामरोळे, गुरुवीर करूनाडे, वेदांत कोनोरी ,श्रेणिक पुजारी या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला पंधरा वर्षाखालील गटात किल्लेकर व साईराज देसाई यांनी सर्वाधिक गुण मिळवून चषक फटकाविला. भार्गव रे•ाr, आण्णाप्पा मरकड, मधु पाटील, आकाश पाटील उपस्थित होते या खेळाडूला कराटे मास्टर मधु पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Home महत्वाची बातमी कराटेत इंडिया कराटे संघटनेला यश
कराटेत इंडिया कराटे संघटनेला यश
बेळगाव : हुबळी येथे साउथ झोन शूटोकॉन संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या खुल्या कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे संघटना कराटपटूनी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत 10 वर्षाखालील गटात आनंद कामरोळे, गुरुवीर करूनाडे, वेदांत कोनोरी ,श्रेणिक पुजारी या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला पंधरा वर्षाखालील गटात किल्लेकर व साईराज देसाई यांनी सर्वाधिक गुण मिळवून चषक […]
