Stree 2 : राजकुमार रावच्या एका चुकीमुळे ‘स्त्री २’ सिनेमाचे वाढवावे लागले बजेट, नेमकं काय घडलं?

Stree 2: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री २’ या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वर चढत आहे. दरम्यान, अभिनेता अभिषेक बॅनर्जीने सांगितले की, राजकुमार रावमुळे त्याला चित्रपटाचे बजेट २५ लाखांनी वाढवावे लागले होते. नेमकं कोणत्या सीनसाठी जाणून घ्या…