New Serial: ‘गोरी मुलगी घ्यायची मग तिला सावळी करायचे’, मेघा धाडेची नवी मालिका नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Savlyachi Janu Savali: ‘बिग बॉस मराठी’ची विजेती मेघा धाडेची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण मालिकेचा प्रोमो पाहाता नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.