भाऊ कदम सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, तर मृण्मयी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री! वाचा राज्य पुरस्कार विजेत्यांची यादी
State Marathi Film Awards: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडीयममध्ये पार पडला आहे.