‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवा ट्विस्ट, सागरला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मिहिरने सगळे आरोप घेतले स्वत:वर

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत खूप काही घडताना दिसत आहे. आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. सागरचे सगळे आरोप मिहिरने त्याच्यावर घेतले आहेत. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार..