मुक्ताला कळाला हर्षवर्धनचा प्लान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनीला कोळी कुटुंबीय करणार का मदत?

मुक्ताला कळाला हर्षवर्धनचा प्लान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनीला कोळी कुटुंबीय करणार का मदत?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आता हर्षवर्धनचा प्लान मुक्ताला कळाला आहे. त्यामुळे मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार जाणून घ्या…