आजकालची मुलं आई-बापाचं कुठं ऐकतात?; सोनाक्षी-इक्बालच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा पहिल्यांदाच बोलले!

आजकालची मुलं आई-बापाचं कुठं ऐकतात?; सोनाक्षी-इक्बालच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा पहिल्यांदाच बोलले!

सोनाक्षीच्या लग्नाच्या प्रश्नावर शत्रुघ्न सिन्हा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत अद्याप काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.