नैनाचे सत्य कला आणणार का सर्वांसमोर? ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत कला आणि नैना एकाच घरात नांदत आहेत. पण नैनाने खोट्या गोष्टींचा आधार घेत चांदेकरांची सून होण्याचा मान मिळवला आहे. आता कला तिचे सत्य सर्वांसमोर आणणार का? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
