Sukh Kalale Serial: ‘सुख कळले’ मालिकेत नव्या कलाकाराची एण्ट्री, मालिका रंजक वळणावर

Sukh Kalale Serial: ‘सुख कळले’ ही मालिका सुरु झाल्यापासूनच सर्वांची मने जिंकत आहे. आता या मालिकेत नव्या पात्राची एण्ट्री झाली असून हे पात्र मिथिलाला तिच्या कठीण काळात कशी मदत करणार हे पाहण्यासारखे आहे.