Video: हनीमूनला गेलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचे झाले भांडण, समोर आला व्हिडीओ

Video: हनीमूनला गेलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचे झाले भांडण, समोर आला व्हिडीओ

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल सध्या हनीमूनला गेले आहेत. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान दोघांचे भांडण झाल्याचे समोर आले आहे.