घरातील या सदस्यामुळे सोनाक्षीला करावे लागले मोजक्याच लोकांमध्ये लग्न, म्हणाली ‘मी आईला सांगितलं…’
sonakshi sinha: सोनाक्षी सिन्हाला धुमधडाक्यात लग्न करायचे होते. मात्र कुटुंबातील एका व्यक्तीमुळे तिला मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करावे लागले. चला जाणून घेऊया सोनाक्षीच्या कुटुंबातील ही व्यक्ती कोण आहे?