Sonakshi Sinha Zaheer Iqbal: सोनाक्षीने शेअर केला जहीरचा व्हिडीओ, जगाला दाखवला खरा चेहरा
Sonakshi Sinha Zaheer Iqbal: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला सोनाक्षीने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.