मध्य प्रदेश निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. राज्यात 17 नोव्हेंबरला मतदान झालं होतं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी या जागेवरून निवडणूक लढवली. त्यांनी विक्रम मस्तवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते टीव्ही अभिनेते

मध्य प्रदेश निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. राज्यात 17 नोव्हेंबरला मतदान झालं होतं.

 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी या जागेवरून निवडणूक लढवली. त्यांनी विक्रम मस्तवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते टीव्ही अभिनेते आहेत.

 

सी वोटरच्या मते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बुधनी सीटवर शिवराज सिंह चौहान सध्या आघाडीवर आहे.

 

9 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीमध्ये प्रदेश मध्ये काँग्रेस 58 आणि भाजप 55 जागांवर पुढे आहे.

 

विक्रम मस्तवाल यांनी रामायण-2 मध्ये हनुमानाची भूमिका केली आहे. विक्रम मस्तवाल काही काळाआधी काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

 

त्यातच शिवराज सिंह चौहान सगळ्यात जास्त काळापर्यंत मुख्यमंत्री असलेले नेते आहेत. शिवराज सिंह चौहान 2006 पासून आतापर्यंत लागोपाठ या जागेवरून जिंकले आहेत.

 

गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांना हरवलं होतं.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. राज्यात 17 नोव्हेंबरला मतदान झालं होतं.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी या जागेवरून निवडणूक लढवली. त्यांनी विक्रम मस्तवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते टीव्ही अभिनेते

Go to Source