Sidharth Malhotra: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची ५० लाख रुपयांची फसवणूक? काय झालं नेमकं वाचा
Sidharth Malhotra: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या नावाने एका व्यक्तीने ५० लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर अभिनेत्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
