Tharala Tar Mag: अर्जुन पूर्णा आजीवर भडकणार; प्रियाचे सगळे कारनामे सांगणार? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय होणार?

Tharala Tar Mag: अर्जुन पूर्णा आजीवर भडकणार; प्रियाचे सगळे कारनामे सांगणार? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय होणार?

Tharala Tar Mag 4 July 2024 Serial Update: पूर्णा आजी अर्जुनला प्रियाबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, चिडलेला अर्जुन आजीवरच रागावणार आहे.