‘लोकांना लाज का वाटत नाही’, इंटीमेट सीनवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीने सुनावले

आजकाल कलाकार ट्रोलिंगवर व्यक्त होताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री श्वेता तिवारीने इंटीमेट सीनवरुन ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.