पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे

महादेवाची कृपा तुमच्यावर आणि 

तुमच्या कुटुंबावर सदैव राहो

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निसर्गाची सुंदर हिरवी शाल 

आणि महादेवाची अखंड कृपा… 

श्रावण महिन्याचा हा पावन काळ 

तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी 

आणि समाधान घेऊन येवो

शुभ श्रावण!

श्रावणाच्या सरींसोबत तुमच्या आयुष्यात आनंदाची बरसात होवो

हर हर महादेव! श्रावण महिन्याच्या मनापासून शुभेच्छा!

 

शिवशंकराच्या भक्तीत लीन होण्याचा, 

मांगल्याचा आणि उत्साहाचा सण म्हणजेच श्रावण! 

या पवित्र महिन्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

मंदिरातील घंटेचा नाद आणि भोळ्या शंकराचा ध्यास, 

श्रावण महिना घेऊन येवो तुमच्या जीवनात सुख-शांतीचा भास

श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

श्रावण महिन्यात मिळो महादेवाचा आशीर्वाद, 

वाढो तुमच्या घरातील आनंद अन् नात्यांमधील गोडवा

श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

निसर्गाचे रूप मनोहर, आकाशात ढगांची गर्दी… 

श्रावणाच्या या शुभ काळात महादेवाची कृपा तुमच्या पाठीशी राहो

शुभ श्रावण महिना!

सण-उत्सवांची सुरुवात करणारा, 

मनात भक्तीचा भाव जगणारा 

श्रावण महिना तुम्हा सर्वांसाठी 

उत्तम आरोग्य आणि यश घेऊन येवो

श्रावण मासाच्या शुभेच्छा!

 

ओल्या मातीचा सुगंध आणि शिवशंकराची भक्ती, 

श्रावण महिना देईल तुमच्या मनाला नवी ऊर्जा आणि शक्ती

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

महादेवाची पावन भक्ती अन् श्रावणाची सुंदर पहाट, 

तुमच्या आयुष्याला मिळो आनंदाची नवी वाट

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक दिवशी 

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना

पवित्र श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

 

रिमझिम सरी, हिरवा निसर्ग आणि महादेवाची कृपा… 

श्रावण महिन्याचा हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी मंगलमय सिद्ध होवो

श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा!