निसर्गाची पूजा आणि नागदेवतेचे स्मरण,

तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचे होवो हरण

नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा!

 

शिवाच्या गळ्यात सर्प दिसे अतिसुंदर, 

आज नागपंचमीच्या दिनी करूया नागदेवतेला वंदन

शुभ नागपंचमी!

 

देवांचा देव महादेवाला प्रिय, 

विष्णूचे जे आहे सिंहासन, 

अशा नागदेवांना त्रिवार नमस्कार

नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!

 

रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची, 

परी तूच खरा मित्र, पाठ राखितो बळीराजाची! 

बळीराजाचा मित्र असलेल्या नागदेवताच्या पूजेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

 

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे

तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

शेतकऱ्याचा मित्र आणि निसर्गाचा रक्षक नागदेवता,

त्यांचे रक्षण करूया आणि पर्यावरणाचा समतोल राखूया

नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

श्रावणाची पहिली पर्वणी घेऊन आली नागपंचमी,

तुमचे आयुष्य उजळून निघो आनंद आणि आरोग्याने

नागपंचमीच्या आपणास व आपल्या परिवारास शुभेच्छा!

 

बंधुप्रेमाचा आणि निसर्गरक्षणाचा संदेश देणारा हा सण,

तुमच्या आयुष्यात घेऊन येवो आनंदाचे क्षण

नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!