‘संसदेत गदारोळ झाला होता’, शर्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटवर पतीची काय होती प्रतिक्रिया?
Sharmila Tagaor Bikini Photoshoot: १९६६ साली बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बिकिनीमध्ये फोटोशूट केले होते. त्यावेळी संसदेतही बराच गदारोळ झाला होता. आता शर्मिला यांनी बिकिनी फोटोशूटवर तिच्या पतीची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले.