Tharala Tar Mag: कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल झाली गायब! गोत्यात आलेले सायली आणि अर्जुन आता काय करणार?

Tharala Tar Mag: कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल झाली गायब! गोत्यात आलेले सायली आणि अर्जुन आता काय करणार?

Tharala Tar Mag 27 June 2024 Serial Update: ऑफिसमध्ये आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ठेवली आहे आणि ती फाईल हवी म्हणूनच प्रिया तिथे आले असावी हे दोघांच्याही लक्षात येते.