‘फॅमिली मॅन ३’ सीरिजमध्ये शरद केळकर दिसणार की नाही?, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

‘फॅमिली मॅन ३’ या सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. पण या वेळी या सीरिजमध्ये अभिनेता शरद केळकर दिसणार की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. यावर स्वत: अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.