Sharad Kelkar Birthday: अभिनयच नव्हे, डबिंगच्या क्षेत्रातलंही मोठं नाव आहे शरद केळकर! का म्हटलं जातं ‘बाहुबली’? वाचा
Happy Birthday Sharad Kelkar : शरद केळकर एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच, एक चांगला व्हॉईस ओव्हर कलाकार देखील आहे. जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल…