Gauri Khan Birthday: गौरीच्या घराखाली उभा राहून शाहरुख खान गायचा अमोल पालेकर यांचं ‘हे’ लोकप्रिय गाणं!
Happy Birthday Gauri Khan: गौरीच्या मनात जागा मिळवण्यासाठी शाहरुख खान तिच्या घराखाली किंवा त्या जवळच्या रस्त्यांवर उभा राहून तिच्यासाठी गाणी गायचा.