केकेआरने ट्रॉफी जिंकताच शाहरुख खाननं पहिला गौरी खानला किस केलं! ‘त्या’ फोटोने जिंकलं साऱ्याचं मन
केकेआरने सामना जिंकल्यानंतर शाहरुख खानने गौरी खानला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कपाळावर किस केले. दोघांचा हा फिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.