OTT Release: ओटीटीवर प्रदर्शित होणार वर्षभरातील सर्वात खतरनाक फिल्म, ‘या’ दोन सीरिज देखील होणार रिलिज
OTT Release: ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, सोनी लिव्ह आणि डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक सिनेमा आणि दोन सीरिज प्रदर्शित होणार आहेत. आता ते कोणते आहेत चला जाणून घेऊया…