Bigg Boss Marathi: निक्कीने तर आता हद्दच पार केली, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील मोडले सर्व नियम
Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धक निक्की तांबोळी ही सतत चर्चेत असते. ती सतत मनमानी करताना दिसते. आता निक्कीने असे काही केले आहे की सर्वांचा संताप अनावर झाला आहे.