राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना
बेळगाव : बिहार येथील छपरा येथे होणाऱ्या 67 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा 17 वर्षांखालील मुलींचा संघ बिहारला रवाना झाला आहे. सदर 67 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बिहार छपरा येथे 25 ते 29 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना झाला आहे. या संघात कर्णधार प्रीती भांदुर्गे, प्रियांका पाटील, श्रद्धा ढवळे, श्रुती सावंत, चैत्रा इमोजी, संस्कृती भंडारी, स्नेहा पाटील, राशी असलकर, जिया बाचीकर, भूमिका कुलकर्णी, कीर्ती मुरगोड, रेनिवार मालशोय, खोबोरोज मालशोय, अवम्रिता मालशोय, चांडोरुंग मचास, ओरीना वैरेन, केजोंती ब्रू, सान्वी पाटील या खेळाडूंचा समावेश आहे. या संघासमवेत योगेश सांवगावकर, विशाल बेरडे, गिता वर्पे, ज्योती पावले रवाना झाले आहेत. परमेश्वर हेगडे, सुजाता दप्तरदार, राघवेंद्र कुलकर्णी, ऋतुजा जाधव, सी. आर. पाटील, मयुरी पिंगट व पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.
Home महत्वाची बातमी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना
राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना
बेळगाव : बिहार येथील छपरा येथे होणाऱ्या 67 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा 17 वर्षांखालील मुलींचा संघ बिहारला रवाना झाला आहे. सदर 67 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बिहार छपरा येथे 25 ते 29 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना झाला […]