Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर भाष्य करणाऱ्या कोंडा सुरेखावर संतापली समंथा! पोस्ट लिहित म्हणाली…
Samantha Ruth Prabhu On Divorce: घटस्फोटानंतर समंथा रूथ प्रभू या विषयावर बोलणं नेहमीच तालात असते. पण, आता तिने मंत्री कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्यावर आपलं उत्तर दिलं आहे.