Viral Video : कतरिना बरी आहेस ना? अभिनेत्रीच्या हातावर काळा पॅच पाहून चाहते पडले काळजीत!
Katrina Kaif Fans Worried : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती. साडी नेसलेली कतरिना खूपच सुंदर दिसत होती. मात्र कतरिनाला पाहून चाहत्यांना आता तिची काळजी वाटू लागली आहे.