Jhimma 2 Trailer: नमस्ते जॉन दाजी, तुम कायको इधर घुटमळते; ‘झिम्मा २’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित
Rinku Rajguru Jhimma 2 Trailer is out: ‘झिम्मा २’ या चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील निर्मिती सावंतच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.