खोली विकीच्या बहाण्याने आतेभावाला 24 लाखाचा चुना
रत्नागिरी पतिनिधी
मुंबईतील खोली विकीच्या बहाण्याने आतेभावाला 24 लाख 35 हजार ापयांचा चुना लावल्याचा पकार समोर आला आह़े मुकेश भीमजी खाकोडिया (42, ऱा घुडेवठार, रत्नागिरी) यांनी यापकरणी शहर पोलिसात तकार दाखल केल़ी आहे. त्यानुसार पोलिसांनी पकाश यशवंत उग्रेजिया व दिनेश उग्रेजिया यांच्यावाद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.