Raksha Bandhan: बहीण भावाच्या नात्याचा हळवा बंध! रक्षाबंधनाच्या निमित्ताने कलाकारांनी व्यक्त केल्या आपल्या मनातील भावना
Raksha Bandhan 2024 Marathi Celebrity: ‘रक्षा बंधन’ हा सण केवळ भावा बहिणींचा नव्हे, तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे.