फायर कपल!’श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या डान्सच्या प्रेमात पडले चाहते!

चाहते ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाची वाट पाहत असताना, निर्मात्यांनी या चित्रपटातील ‘अंगरों’ गाणं रिलीज करत रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांची झलक दाखवली आहे.