Pressure Cooker Tips: कुकर फुटल्याने होऊ शकतो मोठा अपघात, स्वयंपाक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
Pressure Cooker Tips: प्रेशर कुकरचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. कोणतीही फारशी माहिती न घेता आपण त्याचा सामान्यपणे वापर करत राहतो. पण, तुम्हाला माहित आहे का की, जर त्याचा योग्य वापर केला नाही तर तो फुटू शकतो.