ध अक्षरावरून मुलांची मराठी नावे Dh अक्षरावरून मराठी मुलांची नावे

मुलांची नावे- अर्थ धवल- शुभ्र, स्वच्छ, पांढरा ध्यानेश- ईश्वर, चिंतनाचा ईश्वर धीरेन- निग्रही, खूप धीर असलेला ध्रुव- स्थिर पद, अढळपद राखणारा तारा ध्येय- लक्ष्य ध्वनित- देवांचा न्यायाधिश ध्वनिल- हवेचा आवाज धुमिनी- भगवान शंकर ध्रुवंश- …

ध अक्षरावरून मुलांची मराठी नावे Dh अक्षरावरून मराठी मुलांची नावे

 

मुलांची नावे- अर्थ

धवल- शुभ्र, स्वच्छ, पांढरा

ध्यानेश- ईश्वर, चिंतनाचा ईश्वर  

धीरेन- निग्रही, खूप धीर असलेला

ध्रुव- स्थिर पद, अढळपद राखणारा तारा

ध्येय- लक्ष्य 

ध्वनित- देवांचा न्यायाधिश

ध्वनिल- हवेचा आवाज

धुमिनी- भगवान शंकर

ध्रुवंश- धुव्राचा अंश

धृतिल- धैर्यवान माणूस

धीर- कोमल, समजदार

धर्वेश- स्वच्छ मन

धरसन- विद्यावान, अवलोकन

धरुण- भगवान ब्रम्हाचे सहायक

धृशील- आकर्षक

धुमवर्ण- देवाचे नाव

धिनकार- सूर्य

धीमंत- समजदार, बुद्धिमान, हुशार

धेवन- धार्मिक

धीरेंद्र- साहसी, साहसी देव

धीरोदत्त- धीर असलेला

धीमात- समजदार, विवेकी

धवल चंद्र- शुभ्र चंद्राचा चेहरा

धारषण- शुभ्र चंद्राचा चेहरा

धर्व- कायम संतुष्ट असलेला

धृतिमान- पक्क्या मनाचा

धर्मवीर- धर्मासाठी लढणारा

धरणीधर- पर्वत

धनयुष- समृद्ध जीवन असणारा

धनाजित- धनावर विजय मिळवणारा

ध्याना- ध्यानस्थ असलेला

धृषया- सुंदर डोळ्यांचा

धृपाल- हिरवीगार

धृतिल- धैर्यवान माणूस

धृषणु- बोल्ड आणि साहसी

धीनान्ता- संध्याकाळ

धीक्षित- सुरुवात

धे (ध्येय)- कर्ण

धीरखबाहु- कौरवांपैकी एक

धौम्य- पाडवांचे पुरोहित

धेवानयन- पवित्र

धर्मानंद- धर्माचा आनंद देणारा

धुमकेतू- एक तारा

धनेषा- धनाचा ईश्वर, धनाचा स्वामी

धर्मयश- धर्माचा महिमा

धर्मेंद्र- युद्धिष्ठराचे नामाभिधान

धीरज- धैर्य

धैर्यधर- धैर्य धरणारा, धीर धरणारा

धैर्यशील- धीट, धैर्य धरणारा

धृतराष्ट्र- धृष्टद्द्युमन

धनुष- धनुष्यासारखा तेज

धर्नुधारी- धनुष्य चालवण्यात निपुण

धर्नुधर- धनुष्य चालवण्यात अग्रेसर

धनेश- एका पक्ष्याचे नाव

धनजंय- धनाचा संचय असलेला

धनराज- धनवान श्रीमंत

धर्मराज- धर्माच्या मार्गावर चालणारा, युद्धिष्ठिर

धन्वंतरी- आर्युवेद ग्रंथाचा कर्ता

धुरंधर- श्रेष्ठ पुरुष

धनाजी- धनवान

धर्मेश- धर्माचा स्वामी

धवन- ध्वनी

धरद्वरता- निर्धारित ध्यानी

धर्मरथ- धर्माचा रथ

धर्मयुग- धर्माचे युग

धर्मसिंह- धर्माचा रक्षक

धर्मेसा- धर्माचा स्वामी

धाकीय- उज्वल,भविष्यवान

धारणा- श्रद्धा

धीशान- सुंदर, बुद्धीवान, रुपवान

ध्यान- प्रतिबिंब

ध्रिश- दृष्टी

ध्रुशील- दानवीर

ध्र्सज- साहसी, शूरवीर

ध्रुपद- श्रीकृष्णाचे नाव

Edited By- Dhanashri Naik