Pregnancy Tips: प्रेग्नेंट महिलांना वांगी खाण्यास असते मनाई! होऊ शकतात ‘हे’ मोठे दुष्परिणाम

Side Effects of Brinjal During Pregnancy:गरोदरपणात गरोदर महिलांनी आपल्या खाण्यापिण्याची सवयींमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे असते. स्त्रीच्या आहाराचा थेट परिणाम तिच्या गर्भात वाढणाऱ्या नवजात अर्भकाच्या विकासावर होतो. म्हणूनच महिलांनाही आहाराशी संबंधित काही नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो.