कभी नहीं मारा चौका तो बाद में नहीं मिलेगा मौका; “होय महाराजा”चा मजेशीर ट्रेलर पाहिलात का?
अभिनेता प्रथमेश परब महत्त्वाच्या भूमिकेत असणारा “होय महाराजा” हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
